ग्रामपंचायत कारभार

  • सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस, तंटामुक्त गाव पुरस्कार, निर्मल ग्रामयोजना, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना व आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव तालुकास्तरीय पुरस्कार  यासारखे विविध    पुरस्कार मिळालेले आहेत.

ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :

  • ग्रामस्वच्छता अभियान
  • वृक्षारोपण कार्यक्रम
  • कृषी उपक्रम,
  • कापडी पिशवी वाटप,
  • गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप,
  • स्वच्छता मोहिम इ.
  • सरकारी गायरान मध्ये  २५ हजार वृक्ष लागवड 
  • अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल पाट्या वाटप.
  • लोकसहभागातून ग्रामपंचायत कार्यालयात फरशी व रंगकाम करणे.
 
ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
  • तंटामुक्त गाव पुरस्कार
  • हागणदारी मुक्त गाव पुरस्कार
× Chat Here